विचार करण आणि विचारात मग्न असण ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत विचारात असताना आपण ती गोष्ट प्रत्यक्षात उतरवू किंवा नाही हा संभ्रम असतो म्हणजे कृतीची अनिश्च्तीती असते पण जेव्हा आपण विचारात मग्न असतो तेव्हा त्या गोष्टीला पूर्णत्वास नेण्याचा निश्चय ठाम झालेला असतो .
व्यक्तीनुसार गोष्टीचा महत्त्व बदलत जात . अर्धा भरलेला पेला किंवा अर्धा रिकामा पेला ह्यावर पेल्याच मूल्यमापन करता येत पण महत्त्वाची असते ती मूल्यमापन
करण्यारयाची दृष्टी . नजर आणि दृष्टी ह्या सुद्धा दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत नजर असणारा माणूस बघू शकतो पण दृष्टी असणारा माणूस त्या गोष्टीचा आस्वाद घेवू शकतो .
म्हणूनच आयुष्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर ती द्दृष्टी स्वच्छ ठेवणं गरजेच आहे कारण आयुष्य उगाच ढकल्याणपेक्षा त्याचा आस्वाद घेण गरजेच आहे.

No comments:
Post a Comment