पेरत तसं उगवत ……………
अस ऐकून होते पण कधी विचारच केला नाही त्याच्यावर . नकळत त्याचा अनुभव मिळाला… तो अनुभव असा कि , दोन महिन्यापूर्वी मी पुदिन्याच्या काड्या कुंडीत लावल्या आणि आज ती कुंडी हिरव्यागार पुदिन्याच्या पानांनी भरून गेली आहे
मी फक्त न चुकता त्या कुंडीत पाणी घालायची ……… आज बघणारा प्रत्येक जण ते पाहून आनंदित होतो
आणि मग मनातून एक आवाज आला , बुद्धीला त्याची जोड मिळाली… ह्या कल्पनेच बी तर पेरू म्हणजे अंकुर आपोआप फुटेल.

No comments:
Post a Comment