Tuesday, June 3, 2014

sasri ludbud

सासरी लुडबुड
       भारतासारख्या संस्कृतीप्राधन देशात खरतर लग्न ही दोन कुटुंबाची होतात. नवरा - नवरी ही त्या कुटुंबाची केवळ प्रतिनिधी असतात. तेव्हा ह्या दोन कुटुंबाना जवळ आणण्याची जबाबदारी ह्या प्रतिनिधींची असते. लग्न ठरल्यावर जेव्हा ती दोघच भेटतात तेव्हा ती  दोघही त्यांच्या स्वपनमायी जगात वेळ घालवण पसंद करतात आणी कुटुंबतील व्यक्तिबद्दल फकत चांगल चांगल सांगतात . परंतु नाण्याची दुसरी बाजू समजून घेण्यासाठी लग्नाअगोडर एकमेकांच्या घरी सहजतेने वावरणे गरजेचे आहे. ज्यातून ती दोघ परस्परांच्या कुटुंबतील भावनिक, मानसिक,आर्थिक तरतुदी,वैचारिक पाया,कोणत्याही गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन, प्रसंगानुरुप निर्णय घेण्याची क्षमता ह्या आणी अशा महत्त्वाच्या गोष्टी प्रत्यक्षात अनुभवतील. जेणेकरून माप ओलंडून येणारयामुलीला कुटुंबात वावरण सोप होईल. टाली वाजवायला जैस दोन हात लागतात तसेच दोघाना स्वीकरण्याची दोन्ही कुटुंबांची मानसिकता असनेही गरजेचे आहे. विशेषता लव मरेज मधे. अशी लुडबुड करण्याचा मोठा फायदा असा की, कुटुंबतील माणसांना नव विवाहित जोडप्याला किती सप्से द्यावी ही ठरवन सोप होईल. कुटुंबाच्या चिरंतन सुख समाधनासाठी लिमिट मधे राहून केलेली ही गोष्ट् काधीही लाभदायक होईल.

Friday, October 18, 2013

आज हमारे पास क्या है ?

रहने के लिये बड़ा घर है
               लेकिन उसमे अपनो की कमी
पहनने के लिये ब्रॅंडेड कपड़े है
               लेकिन ब्रॅंडेड मन की कमी
आंगनमे होंडासिटी खड़ी है
                लेकिन उसमे घूमने के लिये समय की कमी
स्मार्ट फोन के बड़े मोबाइल है
              लेकिन उसमे दोस्तोके नंबररो की कमी
पढ़ने के लिये बड़ी किताबे  है
 
              लेकिन उसमे विवेकविचारों की कमी 
डाक्टर के शिक्षा का महत्तव है बड़ा 
                  लेकिन ईलाज़ों के लिये डाक्टरो की कमी
जरूरत की चीजों की लिस्ट है लम्बी
                   लेकिन अपनो की जरूरतों को समजने की कमी
विद्यालय की इमारते है गगनचुंबी
                  लेकिन उसमे आदर्श शिक्षकों की कमी
बड़ा आदमी बनाना है सबको
                  लेकिन सपने देखने की कमी
शरीर रूपसे इंसान तो सब है हम
                  लेकिन हममे इंसानियत की कमी
              

Sunday, October 13, 2013

  विचार करण आणि विचारात मग्न असण ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत विचारात असताना आपण ती गोष्ट प्रत्यक्षात उतरवू किंवा नाही हा संभ्रम असतो म्हणजे कृतीची अनिश्च्तीती असते पण जेव्हा आपण विचारात मग्न असतो तेव्हा त्या गोष्टीला पूर्णत्वास नेण्याचा निश्चय ठाम झालेला असतो .

                                          व्यक्तीनुसार गोष्टीचा महत्त्व बदलत जात . अर्धा भरलेला पेला किंवा अर्धा रिकामा पेला ह्यावर पेल्याच मूल्यमापन करता येत पण महत्त्वाची असते ती मूल्यमापन
करण्यारयाची दृष्टी . नजर आणि दृष्टी ह्या सुद्धा दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत नजर असणारा माणूस बघू  शकतो पण दृष्टी असणारा माणूस त्या गोष्टीचा आस्वाद घेवू शकतो .

                                             म्हणूनच आयुष्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर ती द्दृष्टी स्वच्छ ठेवणं गरजेच आहे कारण आयुष्य उगाच ढकल्याणपेक्षा त्याचा आस्वाद घेण गरजेच आहे.

Friday, October 11, 2013

                                                पेरत तसं उगवत ……………  


     अस ऐकून होते पण कधी विचारच केला नाही त्याच्यावर . नकळत त्याचा अनुभव मिळाला… तो अनुभव असा कि , दोन महिन्यापूर्वी मी पुदिन्याच्या काड्या कुंडीत लावल्या आणि आज ती कुंडी हिरव्यागार पुदिन्याच्या पानांनी भरून गेली आहे
मी फक्त न चुकता त्या कुंडीत पाणी घालायची ……… आज बघणारा प्रत्येक जण ते पाहून आनंदित होतो

आणि मग मनातून एक आवाज आला , बुद्धीला त्याची जोड मिळाली… ह्या कल्पनेच बी तर पेरू म्हणजे अंकुर आपोआप फुटेल.